अहमदनगर लोकसभा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री हेमंत ओगले यांनी श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी प्रसाद काटे तर कार्याध्यक...
अहमदनगर लोकसभा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री हेमंत ओगले यांनी श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी प्रसाद काटे तर कार्याध्यक्ष पदी श्री.फिरोज जकाते यांची नियुक्ती करण्यात आली यांच्या नियुक्तीचे पत्र खासदार श्री.अशोक चव्हाण साहेब (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), मा. नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील(विरोधी पक्ष नेते) यांचे हस्ते देण्यात आले.










