नगर - महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या एलीमेंटरी चित्रकला पिरश्रेत कु.वैदेही बेलसरे हीने ए1 ग्रेड मिळवून गुणवत्ता यादीत राज्...
नगर - महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या एलीमेंटरी चित्रकला पिरश्रेत कु.वैदेही बेलसरे हीने ए1 ग्रेड मिळवून गुणवत्ता यादीत राज्यात 71 वा व जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
कु.वैदेही ही समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी शाळेची विद्यार्थीनी आहे. तिला विविक भारताल, सातपुते सर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे मुख्याध्यापिका सौ.संध्या कुलकर्णी व संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.










