नगर - कलाश्री आर्ट अकादमी या कला संस्थेमार्फत विविध कला उपक्रम व शासकिय कला परीक्षांना मार्गदर्शन केले जाते. या वर्षी कलाश्री आर्ट ...
नगर - कलाश्री आर्ट अकादमी या कला संस्थेमार्फत विविध कला उपक्रम व शासकिय कला परीक्षांना मार्गदर्शन केले जाते. या वर्षी कलाश्री आर्ट अकादमीच्या सर्वच्या सर्व विद्यार्थीनी उत्कृष्ट श्रेणी मिळवून राज्यातील यादित समावेश मिळविला आहे. कलाश्रीची विद्यार्थीनी कु.श्रध्दा डोळसे ही महाराष्ट्र राज्यात पहिल्या शंभरात चाळीसावी आली आहे. तीच्या बरोबरच मिहिर हसबनीस, मैत्रयी खोब्रागडे, आकांक्षा होळकर, ऋतुजा पटेल, देवेंद्र नरसाळे, हर्ष नवलानी, शार्दुल बिहाणी, अर्पिता पत्रणानी, क्षितिजा पापडेजा, प्रणव खिंदारे, वांरीता नवलानी, सेजल बागल, भाविका कर्नावट, जयेश बडजाते, वैष्णवी सोनी, निखिल असेरी, सेजल छाजेड, पूजा शिंदे आदि विविर्थ्यांनी 'अ' श्रेणी मिळिवली आहे.










