नगर - गेल्या 7 दशकांपासून नगरमध्ये इलेट्रॉनिक क्षेत्रात अग्रगम्य व विश्वासू नाव म्हणजे मे. दूरदर्शन इलेट्रॉनिस. या दालनाचे नवीन जा...
नगर - गेल्या 7 दशकांपासून नगरमध्ये इलेट्रॉनिक क्षेत्रात अग्रगम्य व विश्वासू नाव म्हणजे मे. दूरदर्शन इलेट्रॉनिस. या दालनाचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. सदर नवीन दालनाचे उद्घाटन श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी श्री. संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, वसंत लोढा, विकास पाथरकर, किशन गुलाबदाणी, ज्योतिषाचार्य धर्माधिकारी गुरुजी, संतोष ओस्तवाल, मनोज बोगावत, दालनाचे संचालक नरेंद्र क्षोत्री, शिरीष रासने आदी उपस्थित होते.










