कोर्ट गल्लीतील मार्तंड नागरी सह. पतसंस्थेकडे असलेले ठेवीदारांचे पैसे व पिग्मी एजंटांनी जमा केलेले पैसे देऊन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर का...
कोर्ट गल्लीतील मार्तंड नागरी सह. पतसंस्थेकडे असलेले ठेवीदारांचे पैसे व पिग्मी एजंटांनी जमा केलेले पैसे देऊन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर नवनीतलाल गांधी, विठ्ठल येनगूल, मनोहर आडिगोपूल, सुनील शेजूळ, प्रकाश मुथा, अमोल मिसाळ, विजय आवारे, राम शेळके, दीपक खंडेलवाल, आदींसह एजंटांनी उपोषण सुरू केले आहे.










