नगर- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारात होणाऱ्या वृंदावन या मल्टिस्टार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटात मुख...
नगर- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारात होणाऱ्या वृंदावन या मल्टिस्टार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटात मुख्य भुमिका असलेले राकेश बापट यांनी आज सारडा महाविद्यालयात प्रमोशनसाठी आला होता. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे यांनी अभिनेता राकेश बापट यांचे स्वागत केले. यावेळी बापट यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. अॅक्शन, कॉमेडि, रोमॅन्स असलेल्या हा कौटूंबिक चित्रपट आहे. तसेच स्क्रीनवर चिटपटाचा प्रमो दाखविण्यात आला.










