जातीय सलोखा शांतता समिती सदस्यांच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त "बेटी आपका स्वागत है" तसेच "बेटी बचाव अभियान...
जातीय सलोखा शांतता समिती सदस्यांच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त "बेटी आपका स्वागत है" तसेच "बेटी बचाव अभियान" असे कार्य़क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे हा कार्यक्रम दि. 8 मार्च 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सन्माननीय उपस्थित राहणार आहेत. कार्य़क्रमाचे आयोजक श्रीमती निलनी अरुण गायकवाड, श्रीमती शारदा वाघमारे, सो.सुनिता बागडे व रिजवान शेख यांनी माहिती दिली.










