नगर - माऊंट लिट्रा झी स्कूलची इ.1 लीची विद्यार्थीनी कु.गेहना आनंद गांधी हीने इंटरनॅशनल मॅथस् ऑलिम्पियाड परिक्षेत सुवर्णपदक व स्क...
नगर - माऊंट लिट्रा झी स्कूलची इ.1 लीची विद्यार्थीनी कु.गेहना आनंद गांधी हीने इंटरनॅशनल मॅथस् ऑलिम्पियाड परिक्षेत सुवर्णपदक व स्कॉलरशिप मिळविली. तसेच गेहनाला नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले.
गेहनाने आयएमओ परिक्षेत शाळेत पहिला व नगर शहरात तिसरा तसेच महाराष्ट्रात 26 वी आली आहे. तिला माऊंड लिट्राचे प्राध्यापक सचिन कानडे, शाळेचे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. ती मार्केट यार्ड मधील व्यापारी अशोक रामलाल गांधी यांची नात व उद्योजक आनंद व आयएमएस इव्हेंट मॅनेजमेंटच्या समन्वयक सौ.श्रद्धा गांधी यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










