नगर- 60 वर्षापासून झोपडपट्टीत खितपत पडलेल्या रामवाडी, गोकुळवाडी, कॅम्प आदी झोपडपट्टी वासियांसाठी घरकूल योजना राबविण्यात यावी तत्पूर्वी ...
नगर- 60 वर्षापासून झोपडपट्टीत खितपत पडलेल्या रामवाडी, गोकुळवाडी, कॅम्प आदी झोपडपट्टी वासियांसाठी घरकूल योजना राबविण्यात यावी तत्पूर्वी या सर्व झोपडपट्ट्यांची जमिन लष्कराकडून (संरक्षण खात्याकडून) मनपाकडे हस्तांतर करावी मनापाच्या जागेत घरकूल योजना राबविण्यात यावी या मागणीचे निवेदन भाऊसाहेब उडाशिवसे यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.










