श्रीगोंदा - लग्नावेळी कबुल केलेले वीस हजार रुपये दिले नाही म्हणून आदिवासी समाजाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना तालुक्यातील शिपलकर वाडी ...
श्रीगोंदा - लग्नावेळी कबुल केलेले वीस हजार रुपये दिले नाही म्हणून आदिवासी समाजाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना तालुक्यातील शिपलकर वाडी कौठा येथे घडली. बादल बक्या काळे वय 20 असे मयताचे नाव आहे.
मयताची मावशी गयाबाई पवार हिच्या फिर्य़ादीवरुन पोलीसांनी तात्या भोसले, अमोर तात्या भोसले, भाभी तात्या काळे, गणेश अभिमान काळे, अभिमान दासी काळे, करिश्मा बादल काळे, सुप्रिया काळे, आव्हान भानुदास काळे सर्व रा.शपलकरवाडी, कौठा. यांच्याविरुध्द भा.द.वि. 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पी.एस.आय. नतोडे हे करीत आहेत.










