शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नवजात बालिकांच्या नावे 1500 रुपयांची ठेव बँकेत ठेवण्यात येऊन त्याची पावती सौ. आशाताई डागवाले यांच्या हस्ते ...
शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नवजात बालिकांच्या नावे 1500 रुपयांची ठेव बँकेत ठेवण्यात येऊन त्याची पावती सौ. आशाताई डागवाले यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर डागवाले, सुवर्णा चवंडके, प्रांजली डागवाले, भार्गवी डागवाले, मालती गोरे, कुलकर्णी, ऍड. अनिता दिघे आदींसह महिला उपस्थित होत्या.










