राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान कार्यक्रमांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (2015-16) सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ट्रॅक्ट...
राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान कार्यक्रमांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (2015-16) सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, जि.प. कृषी सभापती शरद नवले, कृषी अधिकारी विलास नलगे, कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड, तंत्र अधिकारी अशोक संसारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ता.कृ.अ. बाळासाहेब नितनवरे, विद्यापीठाचे कोकाटे उपस्थित होते. (छाया/समीर मन्यार.)










