वर्ल्ड चॅम्पीयनशीप 2015 मध्ये फिटनेस फिजिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू, मिस वर्ल्ड 2014, मिस एशिया 2015, मिस इंडिया 2015 व मि...
वर्ल्ड चॅम्पीयनशीप 2015 मध्ये फिटनेस फिजिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू, मिस वर्ल्ड 2014, मिस एशिया 2015, मिस इंडिया 2015 व मिस महाराष्ट्र 2015 विजेती श्वेता राठोर हिचा सत्कार करताना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या क्रीडा प्रभागाच्या राष्ट्रीय समन्वयक बी. के. शशी. समवेत ध्यानधारणा प्रशिक्षक बी. के. दीपक हरके, ज्ञानसरोवर, माऊंटअबू येथे खेळाडूंसाठी आयोजित माईंड पॉवर या प्रशिक्षण शिबिरात श्वेता राठोर सहभागी झाली होती.










