कृषी व पणन विभाग आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत (2016-17) बोलताना पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे. यावेळी आ. शिवाजीराव कर...
कृषी व पणन विभाग आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत (2016-17) बोलताना पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे. यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, सभापती मीरा चकोर, उपाध्यक्ष अण्णा शेलार, सभापती शरद नवले, बाबासाहेब दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तंत्र अधिकारी अशोक संसारे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे उपस्थित होते.










