प्रभाग 24मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व नगरसेविका नीता घुले यांच्या प्रयत्नातून फर्ग्युसन गेट येथे रस्ता कॉंक्रिटीकरण काम...
प्रभाग 24मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व नगरसेविका नीता घुले यांच्या प्रयत्नातून फर्ग्युसन गेट येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करताना ज्येष्ठ महिला ताराबाई बेल्हेकर. समवेत स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेविका लक्ष्मीबाई कानडे, बेबी कासार, निर्मला कानडे, सुनीता कानडे, सुमन कानडे, शकिला शेख, आयशा शेख, विलास कानडे, मानियल कानडे, दीपक कानडे, मयूर कानडे, विकी कानडे, विजय कवडे, लालू चेडे. (छाया/लहु दळवी.)










