नगर- पारगांव सुद्रिक श्री सुद्रिकेश्वर महाराज यात्रा उत्सव सोमवार दि. 25 एप्रिल रोजी उत्सव यात्रा 25 ते 27 एप्रिल 2016 पर्यंत यात्रा भरते...

नगर- पारगांव सुद्रिक श्री सुद्रिकेश्वर महाराज यात्रा उत्सव सोमवार दि. 25 एप्रिल रोजी उत्सव यात्रा 25 ते 27 एप्रिल 2016 पर्यंत यात्रा भरते. तसेच पारगाव सुद्रिक हे गाव नगर-दौंड हायवे पासुन 3 कि.मी.आहे. गावचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराज आहे. येथे वैशिष्ट 25 एप्रिल 2016 रोजी पहाटे 12 ते 6 सकाळ पर्यंत सर्व भाविक भक्त दडवंत घालतात. आणि संध्याकाळी 4 ते 9 पर्यंत शेरण्या व नवस फेडणे नंतर सुद्रिकेश्वर महाराज रात्री 10 ते 3 पर्यंत गावातुन नामाकिंत झांज पथक, बँड असा वाद्या मध्ये भव्य मिरवणुक निघते. 4 ते 6 पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार यांचा कार्यक्रम होतो.









