Archive Pages Design$type=blogging

25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त कैलास नागरी पतसंस्थेनिमित्त मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

नगर- संस्थेच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त सुयोग मंगल कार्यालय येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सभासद ...


नगर- संस्थेच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त सुयोग मंगल कार्यालय येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सभासद ठेवीदार हितचिंतक तसेच समाजातील गोर-गरीब बांधवाकरीता एक वेगळा उपक्रम करण्यात आला. कैलास नागरी पतसंस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास सभासद, ठेवीदार यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 

प्रथम संचालक मंडळाच्यावतीने दिपप्रज्वलीत करुन शिबीरास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे चेअरमन रखमाजी निस्ताने यांनी संस्थेने 25 व्या वर्धापन वर्षात पदार्पण केले, याचे श्रेय संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार यांनी टाकलेल्या विश्वासास आज संस्थेने चांगल्या प्रकारे विश्वास संपादन केला. संस्था दि. 18/7/1991 रोजी स्थापन झाली. त्यावेळेस संस्थेची ठेव 2 लाख रुपये होती. आज सभासद ठेवीदार यांनी टाकलेल्या विश्वासावर संस्था 10 कोटी रुपयांच्या यशस्वी वाटचालीचे ध्येय प्राप्त करत आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त कैलास नागरी पतसंस्थेनिमित्त मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त कैलास नागरी पतसंस्थेनिमित्त मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiGmc4D8EYtFU2zjxJ88mghbsu5YO03DALq6tCNQLQsCUGrIvoTUeL0PT8mvj-JwGQdH_QnBD7nSDa54gYjQTFo3fYBHoguIZZrD0tBQRpvAxxUzHW5EW5AMZyQMPPStUGzpikEXMoiPCNI/s320/press.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiGmc4D8EYtFU2zjxJ88mghbsu5YO03DALq6tCNQLQsCUGrIvoTUeL0PT8mvj-JwGQdH_QnBD7nSDa54gYjQTFo3fYBHoguIZZrD0tBQRpvAxxUzHW5EW5AMZyQMPPStUGzpikEXMoiPCNI/s72-c/press.JPG
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/25_26.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/25_26.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago