मनपा प्रभाग 3 अ पोटनिवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाईपलाईन हडको येथे संपर्कप्रमुख...
मनपा प्रभाग 3 अ पोटनिवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार प्रतिभा भांगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाईपलाईन हडको येथे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेविका दीपाली बारस्कर, शारदा ढवण, नगरसेवक अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, सचिन जाधव, सागर बोरुडे, सुवेंद्र गांधी, महेश तवले, सुरेश तिवारी, नितीन शेलार, बाळासाहेब बारस्कर, दिगंबर ढवण, दीपक खैरे, दत्ता मुदगल, अशोक दहिफळे, भीमराज आव्हाड, विजय बोरुडे, रमेश परतानी, संपत नलवडे आदी. (छाया/लहु दळवी, नगर.)










