नगर- सावेडी येथील तार कॉलनीतील रहिवासी शिवाजी बापुराव लोणकर (चिंतामणी) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे...
नगर- सावेडी येथील तार कॉलनीतील रहिवासी शिवाजी बापुराव लोणकर (चिंतामणी) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कै.लोणकर यांच्यावर अमरधाम येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यता आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते बी.एस.एल.मधून सेवानिवृत्त झाले. सुवर्णकार समाजातील कार्यात व सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.










