Archive Pages Design$type=blogging

अध्यात्माची सेवा अखंड सुरू राहो - भाऊ कोरेगावकर

नगर - मनपटलावर दृष्टी पटलावर बोध देऊन जाणारी रामकथा अतिशय तंतोतंत आत्मीयतेने, तन्मयतेने रामकथा रामायणाचार्य संजयमहाराज पाचपोर सांगत आहे...


नगर - मनपटलावर दृष्टी पटलावर बोध देऊन जाणारी रामकथा अतिशय तंतोतंत आत्मीयतेने, तन्मयतेने रामकथा रामायणाचार्य संजयमहाराज पाचपोर सांगत आहेत. सदर अध्यात्माचे व्यासपीठ असून आपल्याला ऐकायला मिळत आहे, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. सदाचार्याने आणि संस्कृतीने नटलेला कार्यकर्ता आपणास दिलीप सातपुते यांच्या रूपाने भेटला आहे. त्यांच्या माध्यमातून अध्यात्माची सेवा सुरू राहो, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले.
केडगाव, क्रांती चौक, भूषणनगर येथे कल्याणी प्रतिष्ठान व नगरसेवक दिलीप सातपुते मित्रमंडळ आयोजित संगीतमय श्रीरामकथा महोत्सवात शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक दिलीप सातपुते, सौ. दामिनी सातपुते, भाकरेमहाराज, वैभव पाटील, मुकुंद जोशी आदी उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अध्यात्माची सेवा अखंड सुरू राहो - भाऊ कोरेगावकर
अध्यात्माची सेवा अखंड सुरू राहो - भाऊ कोरेगावकर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTc1LlXZLBIHu6YuGuc3T_78MAzwVk7UWyIDpQmqzXOOqpOrH801AWayIpvP40k-ebUrg6Z6ZyQNcJi7a_D4-i-BbCCx6AP5QyWlu-GccTUsMKFL5Wfwj2WPSWtt_ICyOhzfJok-TQuspY/s320/1404.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTc1LlXZLBIHu6YuGuc3T_78MAzwVk7UWyIDpQmqzXOOqpOrH801AWayIpvP40k-ebUrg6Z6ZyQNcJi7a_D4-i-BbCCx6AP5QyWlu-GccTUsMKFL5Wfwj2WPSWtt_ICyOhzfJok-TQuspY/s72-c/1404.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_133.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_133.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago