शाहू विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राधेशाम पठारे यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवापुर्ती सोहळ्यात ग्रामस्थ व संस्थेच्या वतीने सहपत्नीक सत्...
शाहू विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राधेशाम पठारे यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवापुर्ती सोहळ्यात ग्रामस्थ व संस्थेच्या वतीने सहपत्नीक सत्कार करताना जी.डी.खानदेशे व अॅड.रामनाथ वाघ. समवेत ऍड.दिपलक्ष्मी म्हसे, रामचंद्र दरे, सिताराम खिलारी, चंद्रकांत म्हस्के, प्राजाक्ता तनपुरे, आप्पासाहेब शिंदे इ.(छाया:सागर इंगळे)










