नगर- गॅलेस्की स्टुडिओ आणि डॅजलर डान्स अॅकेडमी प्रेझेंट मॉडेलींग वर्कशॉप चे आयोजन दि.20 एप्रिल 2016 पासून दिल्लीगेट येथील डॉजलर डान्स अॅकड...

नगर- गॅलेस्की स्टुडिओ आणि डॅजलर डान्स अॅकेडमी प्रेझेंट मॉडेलींग वर्कशॉप चे आयोजन दि.20 एप्रिल 2016 पासून दिल्लीगेट येथील डॉजलर डान्स अॅकडमी, सोनी टी.व्ही शोरुम जवळ चौपाटी कारंजा चौक येथे करण्यात आले आहे. मॉडलींगचे वाढते आकर्षण लक्षात घेऊन अ.नगर शहरामध्ये मॉडेलींग वर्कशॉप घेण्याचे ठरवले तसेच गॅलेस्की स्टुडिओच्या वतीने या वर्कशॉपचे तीसरे वर्षे आहे. तसेच मॉडेलींग क्षेत्रात विद्यार्थ्यांना करीअर करण्याची सुवर्ण संधी आहे. वर्कशॉप मधुन विद्यार्थ्यांना रॅपवॉक, पर्सानालेटी डेव्हलपमेंट, स्टेजडेअरींग व इतर गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणानंतर मे महिन्यामध्ये मॉडलींग शो चे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्टेज देण्याचे काम गॅलेस्की स्टुडिओ व टिमच्या वतीने करण्यात येणार आहे.









