पारनेरच्या गिर्यारोहकांनी केला जुन्नर तालुयातील जीवधन किल्ल्याचा २०० फुटांचा शविगर कडा नुकताच सर केला आहे. पारनेर तालुक्यातील कर...
पारनेरच्या गिर्यारोहकांनी केला जुन्नर तालुयातील जीवधन किल्ल्याचा २०० फुटांचा शविगर कडा नुकताच सर केला आहे. पारनेर तालुक्यातील करंदी गावचे सुपुव एहरेटवीर कृणा ढोकले यांच्या मार्गदशना खाली मोहीम यशस्वी केली.
कोरड हिवरे गावच्या गौरव लंघे या उदोयोन्मुख गिर्यारोहकने ही यशस्वी कामिगरी केली . शुक्रवारी (२) रोजी गिर्यारोहकाचा चमू गडावर पोचला तेथे मुकाम करुन शनिवारी(३) तारखेला सकाळ लवकर उठून निसर्ग देवतेची व गणपतीची पूजा करुन गड चढाईची सुरवात केली , पहिला ८० फुटांचा टप्पा पार करुन धनराज साळवी ने दोर बांधला व सिचन शहा ला वर घेतले, याच वेळी शेजारीच असलेला दुसर्या मार्गावर गौरव लंघे याने चढाई सुरु केली. व त्याने इतर साथिदारांना वर घेतले, अशा या आगळ्यावेगळ्या पद्धतीने एकाच वेळी दोन मार्गाने चढाई करुन मोहिम यशस्वी केली. या मोहमेत एहरेस्टवीर कृष्णा ढोकले, गौरव लंघे, धनराज साळवी, सिचन शहा, साहल कामळे, सुरेश पाटिल, जत गवारे, शिवाजी गाडे, मृतकावकर यांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतीने आयोजीत या स्पर्धेचा बक्षिस वितरन नेक्टर ट्रेड मार्ट प्रा. लि. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. प्रशांत झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेली अक्षय झावरे, सिराज शेख, प्रशांत फापाळे, दीपक खोसे, रोहित झावरे, हरीश झावरे, सागर ठुबे, माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे, राहुल झावरे, गणेश झावरे, गोविंद झावरे, बाबासाहेब आमले, दिलीप ठुबे सर, रमेश फापाळे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.











