नगर- गेल्या 3 वर्षापासून शिक्षक भारतीने शिक्षकांसाठी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या नावे कॅशलेस शिक्षक कुटूंब आरोग्य योजना लागू क...
नगर- गेल्या 3 वर्षापासून शिक्षक भारतीने शिक्षकांसाठी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या नावे कॅशलेस शिक्षक कुटूंब आरोग्य योजना लागू करण्याची मागणी लावुन धरलेली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यास तत्वता: मान्यता ही दिली होती. त्यामुळे शिक्षकांना शिक्षक कुटूंब आरोग्य योजनाच लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.










