नगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोग्यासाठी श्री विश्र्वमाता गायत्री परिवार केडगांव देवीचे अ.नगर शाखेच्या वतीने वैष्णवनगर, क...
नगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोग्यासाठी श्री विश्र्वमाता गायत्री परिवार केडगांव देवीचे अ.नगर शाखेच्या वतीने वैष्णवनगर, केडगाव येथे गायत्री यज्ञाचे आयोजन आज मंगळवारी दि.4 रोजी सकाळी करण्यात आले. श्री. चंद्रकांत देशमुख, सौ. निरंजना देशमुख, सौ.विजया कुमठेकर, उमाकांत तरवाडिया, अरुण पेटकर, पंकज गांधी, सुहास भुजबळ, रमेश काकडे, बापू काळे, श्री व सौ.शेटे, अभिषेक शेटे, कांतीलाल कुमठेवर, संजय विप्रदास, मुकुंद मुळे आदींनी यावेळी यज्ञात आहुती दिली.









