Archive Pages Design$type=blogging

भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी पक्षविरहीत राजकारण करा - आ. संग्राम जगताप

नगर - निवडणुका येतील व जातील. त्यानंतर सर्वांनी मतभेद विसरून दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. सक्षमपणे तोंड देण्याचा प्...



नगर - निवडणुका येतील व जातील. त्यानंतर सर्वांनी मतभेद विसरून दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. सक्षमपणे तोंड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावर्षी भीषण दुष्काळ असून, पाणीटंचाईमुळे खूप मोठे संकट ओढवले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन पक्षविरहीत राजकारण करा. हातवळण विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत जगदंबा विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

हातवळण (ता. नगर) विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत जगदंबा विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब मेटे, बाळासाहेब कोतकर, रोहिदास साके, गोरक्ष निमसे, शरद नवसुपे, रोहिदास शिंदे, किसन लोळगे, उत्तम वाघ, अंबादास वाघमारे, संदीप नवसुपे, संभाजी शिंदे, सूर्यभान लोळगे, महादेव साके, भास्कर निमसे, अंकुश गव्हाणे उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी पक्षविरहीत राजकारण करा - आ. संग्राम जगताप
भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी पक्षविरहीत राजकारण करा - आ. संग्राम जगताप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw_f09BWBP_YCzgNFQJoA4b1DNwsft3zR_tXjhKXBAUBTg0GXeLJFS1TdrVT5AQsl3orxoiVkukGY6XAcpwBjY9Ttjehw8OWRoanwEaqq9c7mCs7_lBeQ2NkFcIXpf5JrczvkVGsmuwSLZ/s320/0301.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw_f09BWBP_YCzgNFQJoA4b1DNwsft3zR_tXjhKXBAUBTg0GXeLJFS1TdrVT5AQsl3orxoiVkukGY6XAcpwBjY9Ttjehw8OWRoanwEaqq9c7mCs7_lBeQ2NkFcIXpf5JrczvkVGsmuwSLZ/s72-c/0301.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_34.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_34.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago