नगर - येथील स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातील रहिवासी गिरीजा गोपाळ ठिपसे यांचे हृदयविकाराच्या झटयाने दुःखद निधन झाले. त्या 73 वर्षांच्या हो...

नगर - येथील स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातील रहिवासी गिरीजा गोपाळ ठिपसे यांचे हृदयविकाराच्या झटयाने दुःखद निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, 3 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कै. गिरीजा ठिपसे यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. स्पंदन संस्कार प्रबोधिनीच्या अध्यक्षा व सूत्रसंचालिका सौ. गौरी विजय जोशी यांच्या त्या मातुश्री होत.









