प.पू.रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती आयोजित बाल संस्कार शिबीराचे उद्घाटन करताना एल अॅण्ड टी कंपनीचे जॉ.जन.मॅनेजर अरविंद पारगांवकर. समवेत...
प.पू.रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती आयोजित बाल संस्कार शिबीराचे उद्घाटन करताना एल अॅण्ड टी कंपनीचे जॉ.जन.मॅनेजर अरविंद पारगांवकर. समवेत शंकरराव घुले, रावसाहेब अनभुले, दत्ताजी देवगांवकर, मनिषा काळे, छायाताई राजपुत, शोभाताई ढेपे, भालचंद्र आपटे, ऍड.रविंद्र शितोळे, दत्तात्रय गुंड, दत्तात्रय जंगम,दिलीप जाधव,गोविंद आडम. दुसर्या छायाचित्रात विद्यार्थ्यांना विमान तंत्रज्ञानाची माहिती देतांना व्हीआरडीईचे डेप्यु.डायरेटर व्ही.पी.सुलाखे.समवेत गणेश गवडे,शिवाजी नाईकवाडी इ.









