राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शेवगाव व नेवासा तालुयातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी बॅक वॉटर परिसरातील विद्युत पुरवठा सुर...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शेवगाव व नेवासा तालुयातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी बॅक वॉटर परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देतांना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पा. समवेत काकासाहेब नरोडे, सोमनाथ धूत, संजय कोळगे, केशव बेरड, सुहास कासार आदि.










