विधानसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात प.बंगालमध्ये 74% मतदान झाले. तर आसाममध्ये 63.10% मतदान झाले. संपूर्ण देशभर उन्हाची तीव्रता वा...
विधानसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात प.बंगालमध्ये 74% मतदान झाले. तर आसाममध्ये 63.10% मतदान झाले. संपूर्ण देशभर उन्हाची तीव्रता वाढत असतांना त्याचसोबत देशाच्या विविध भागात राजकीय सुंदोपसुंदी चालु असतांना मतदानाची टक्केवारी किती राहिल याबाबत अनेकांना शंका वाटत होती परंतु प.बंगाल आणि आसाममधील जनतेने तर्कवितर्क करणाऱ्यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे. मतदारांच्या उत्साहाने अपेक्षेपेक्षा अधिक मतदान घडवून आणले.










