नगर- महापौर अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील मुलांना फळांचे वाटप करण्यात आहे. याप्रसंगी ओम शांती युवा प्रतिष्ठानच...
नगर- महापौर अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील मुलांना फळांचे वाटप करण्यात आहे. याप्रसंगी ओम शांती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश कोरडे, लहानु शिंदे, सुभाष कोरडे, ओंकार घोलप, अशोक कवडे, शुभाम फुलारी, गणेशशेठ लाहोरे, गणेश कुर्हे, संजय सत्रे, दिपक खेडकर, अजय दिघे, संपत मदने आदि उपस्थित होते. तसेच अरुणोदय गो-शाळा येथे गायींना चारा वाटप करण्यात आले. यावेळी आ.संग्रमा जगताप, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, मनिष फुलडहाळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर अभिषेक कळमकर म्हणाले कि, सध्या सर्वत्र दुष्काळ आहे. दुष्काळ वन्य जीवांच्या चार्याचा प्रश्न सर्वत्र भेडसावत आहे. त्यामुळे चारा वाटप करुन गो-शाळेला मदत करावी असे आवाहन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.









