मानव अधिकार जनआंदोलनच्या विद्यार्थी अधिकार परिषदेच्यावतीने नगर जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे कार्यालय सुरु करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिक...
मानव अधिकार जनआंदोलनच्या विद्यार्थी अधिकार परिषदेच्यावतीने नगर जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे कार्यालय सुरु करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देतांना प्रदेशाध्यक्ष ऍड.संतोष गायकवाड व संपर्कप्रमुख डॉ.संतोष साळवे. समवेत रविराज भोसले, केदार पवार, गिरीष रासकर, संध्या मेढे, संदिप गायकवाड, प्रमोद शेकडे, अपेक्षा ताकवणे, माहेश्वरी चव्हाण, बंटी खेडकर आदि.









