Archive Pages Design$type=blogging

गुडिपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतिने जिल्हास्तरीय भव्य गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन

गुडिपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतिने जिल्हास्तरीय भव्य गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात...



गुडिपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतिने जिल्हास्तरीय भव्य गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरन नेक्टर ट्रेड मार्ट प्रा. लि. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. प्रशांत झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेला पारनेर तालुका शिवसेना प्रमुख मा. श्री. निलेशराव लंके साहेब, भाजप तालुका अध्यक्ष मा. विश्वनाथदादा कोरडे साहेब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक संघांनी भाग घेतला होता. स्पर्धकांनी आपल्या उत्तम नृत्य कौशल्याने उपस्थित प्रेक्षकांना तालावर डुलन्यास भाग पाडले, गायकांनी सुमधुर गायनाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेमध्ये मराठी पोवाडा, भेदीक, अभंग, अनेक मराठी, हिंदी चित्रपटातील नवीन व जुनी गाणी यांवर गायन करण्यात आले. या कार्यक्रमाने नव वर्षाची सुरुवात करण्यात आली. 

या स्पर्धेचा बक्षिस वितरन नेक्टर ट्रेड मार्ट प्रा. लि. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. प्रशांत झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेली अक्षय झावरे, सिराज शेख, प्रशांत फापाळे, दीपक खोसे, रोहित झावरे, हरीश झावरे, सागर ठुबे, माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे, राहुल झावरे, गणेश झावरे, गोविंद झावरे, बाबासाहेब आमले, दिलीप ठुबे सर, रमेश फापाळे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यास अक्षय झावरे, सिराज शेख, पंकज झावरे, बाबासाहेब आमले, रोहित झावरे, हरीश झावरे, राहुल झावरे, प्रशांत फापाळे, सागर ठुबे, संतोष फापाळे, दीपक खोसे, गणेश झावरे, गोविंद झावरे, सागर फापाळे, अंकुश फापाळे, दत्ता झावरे, गणेश फापाळे, रमेश झावरे, रवी फापाळे, रवी झावरे तसेच माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: गुडिपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतिने जिल्हास्तरीय भव्य गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन
गुडिपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती ग्रुप गारगुंडी यांच्यावतिने जिल्हास्तरीय भव्य गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmUdegoP9x4yZSTwFXqk94-nS8QLXwd_5c3Q-aNIpRO-FL13cDa32ZXB8aT5byGsK3m1CkhnmweDwbdofWaVKqnMJHKTzrQ1k21Y5fScus8nt6g8Jqha2xambRrcDoVt7CnCz-4-r-QkyO/s320/123.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmUdegoP9x4yZSTwFXqk94-nS8QLXwd_5c3Q-aNIpRO-FL13cDa32ZXB8aT5byGsK3m1CkhnmweDwbdofWaVKqnMJHKTzrQ1k21Y5fScus8nt6g8Jqha2xambRrcDoVt7CnCz-4-r-QkyO/s72-c/123.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_559.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_559.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago