नगर - स्वत:शी प्रमाणिक राहुन नियोजन करुन सातत्यापूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षांमध्ये हमखास यश मिळते. आपल्याला जी स्पर्धा परिक्षा ...
नगर - स्वत:शी प्रमाणिक राहुन नियोजन करुन सातत्यापूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षांमध्ये हमखास यश मिळते. आपल्याला जी स्पर्धा परिक्षा द्यावयाची आहे, त्या परिक्षेच्या आधी होवून गेलेल्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केल्याचा निश्चितच फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात एमपीएससी परिक्षेत द्वितीय आलेल्या राहुल धस यांचा अहमदनगर येथील स्टडी सर्कलच्यावतीने संचालक प्रा.उदय काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. हरिदास गुंजाळ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









