आदेश्वर जैन मंदिराच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त घुमरेगल्लीतील विठ्ठल मंदिरातील विहिरीचे जलपुजन आचार्य हर्षवल्लभसुरी महाराजांनी केले. ज...
आदेश्वर जैन मंदिराच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त घुमरेगल्लीतील विठ्ठल मंदिरातील विहिरीचे जलपुजन आचार्य हर्षवल्लभसुरी महाराजांनी केले. जलपुजनानंतर 108 महिला पुरुषांनी हे पाण्याचे कलश जरगल्लीतील आदेश्वर जैन मंदिरात आणले. प्रतिष्ठा महोत्सव जेथे संपन्न होतोय त्या आयोध्यनगरीचे पूजन करताना आचार्य जगवल्लभसुरीश्वरजी. समवेत पुज्य पन्यसदर्शनवल्लभ विजयजी इतर साधू-संत व मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा.










