केडगाव, क्रांती चौक, भूषणनगर येथे कल्याणी प्रतिष्ठान व नगरसेवक दिलीप सातपुते मित्रमंडळ आयोजित संजयमहाराज पाचपोर यांच्या संगीतमय श्रीरा...
केडगाव, क्रांती चौक, भूषणनगर येथे कल्याणी प्रतिष्ठान व नगरसेवक दिलीप सातपुते मित्रमंडळ आयोजित संजयमहाराज पाचपोर यांच्या संगीतमय श्रीरामकथा महोत्सवाचे उद्घाटन करताना शिवसेना उपनेते अनिल राठोड. समवेत शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पं. स. सभापती संदेश कार्ले, रावसाहेब भाकरे, महादेव महाराजजाधव, रामदास क्षीरसागर, रवी सूर्यवंशी, भीमा सातपुते आदी.










