नगर- येथील अ.ए.सोसायटी या विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेत चि.ओम अनिल वाघ आणि चि.हरीष अनिल वाघ हे विद्यार्थी क...
नगर- येथील अ.ए.सोसायटी या विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेत चि.ओम अनिल वाघ आणि चि.हरीष अनिल वाघ हे विद्यार्थी केंद्रात अनुक्रमे प्रथम व तृतिय क्रमांकाने उतीर्ण झाले.
दोनही विद्यार्थी नवीन मराठी शाळा विश्रामबागचे विद्यार्थी आहेत. त्यांना प्रा.संध्या मकाशीर, सौ.जोशी, सौ.भागवत व सौ. वाकळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. दोनही विद्यार्थ्यांचे विद्यायल व परिसरात अभिनंदन होत आहे.










