हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना या संस्थेस सांस्कृतिक भवन व बालसंस्कार केंद्र उभारण्यासाठी मनपाच्या ओपन स्पेसचा ताबा आमदार संग्राम ज...
हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना या संस्थेस सांस्कृतिक भवन व बालसंस्कार केंद्र उभारण्यासाठी मनपाच्या ओपन स्पेसचा ताबा आमदार संग्राम जगताप व महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगरसेवक आरिफ शेख, बाबा गाडळकर, संस्थेचे अध्यक्ष दशरथ धुमाळ, उपाध्यक्ष रमेश जाधव, सदस्य रंगनाथ उबाळे, कचरू अटक, रामभाऊ जाधव, कैलास उबाळे, योगेश उबाळे, गोरख उबाळे आदी उपस्थित होते. (छाया/बबलू शेख, नगर.)










