महाराष्ट्र राज्य परिक्ष परिषदेच्या संगणक टायपिंग परिक्षा केंेद्राचा शुभारंभ नगर येथे रेसिडेन्सियल कॉलेज येथे करताना राज्य टंकलेखन संघटन...
महाराष्ट्र राज्य परिक्ष परिषदेच्या संगणक टायपिंग परिक्षा केंेद्राचा शुभारंभ नगर येथे रेसिडेन्सियल कॉलेज येथे करताना राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे. समवेत परिक्षा नियंत्रक प्रशांत दरे, योगेश आंबेडकर, मुकूंद भडके,रवि राऊत,प्रशांत वारकड, यशवंत कुलकर्णी, संजय बोरुडे, सिमा बोरुडे, सविता कराळे आदि.









