अहमदनगर सोशल क्लबच्या वतीने रामचंद्र खुंटावर सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन करताना वाघ सर. समवेत नगरसेवक फय्याज शेख, सामाजिक कार...
अहमदनगर सोशल क्लबच्या वतीने रामचंद्र खुंटावर सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन करताना वाघ सर. समवेत नगरसेवक फय्याज शेख, सामाजिक कार्यकर्ते नईम सरदार, शौकत शेख, मुबीन शेख, एमआयएमचे डॉ. परवेज अशरफ, वसीम सय्यद, जावेद सिमला, अब्दुल सत्तार, निसार बागवान, दानिश इनामदार, अकील मेंबर आदी. (छाया/कदिर शेख.)










