रिक्षा पंचायतच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील मुलांना दत्ता वामन यांच्या पुढाकाराने विविध खाऊ व साहित्याचे वाटप हमाल पंचायतचे प्रदेश उ...
रिक्षा पंचायतच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील मुलांना दत्ता वामन यांच्या पुढाकाराने विविध खाऊ व साहित्याचे वाटप हमाल पंचायतचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव घुले यांच्या हस्ते करण्यात आले. समवेत छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, नंदा शेंडगे, मुन्ना सय्यद, बाळासाहेब वामन, प्रदीप राऊत, रवी वाघ, सुनील पवार, महेंद्र मेढे, शंकर गोरे, शरद गायमुखे, जितू शिंदे, शंकर आटोळे, श्याम वैरागर, सुनील ठाकरे, संतोष लोंढे, राहुल कवडे आदी.










