नगर - पोलिस अधिकार्यांची तात्पूरते बदली करण्यात आलेली आहे. ज्या अधिकार्यांची बदली करण्यात आलेली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे अधिकार्यां...
नगर - पोलिस अधिकार्यांची तात्पूरते बदली करण्यात आलेली आहे. ज्या अधिकार्यांची बदली करण्यात आलेली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे अधिकार्यांची नावे - कोठून - तात्पुरते कर्तव्यार्थ ठिकाण
पो.नि. अे. डी. मोरे-तोफखाना पो.ठाणे- नि. कक्ष अहमदनगर
पो.नि.बी. जे. हानपुडे पाटील-जिविशषाखा, अहमदनगर - तोफखाना पो. ठाणे.
पोनि. एस. वाय. सोमवंशी-श्रीगोंदा पो. ठाणे - जिवि.शाखा, अ.नगर.
पो.नि. एस. एन. कडनोर - नि.कक्ष,अ.नगर. - श्रीगोंदा पो. ठाणे
पो. उपनि.जे. एन. काळे - नि. कक्ष, अ.नगर-महिला सुरक्षा विभाग (स्था.गु.शाखा,अ.नगर)
पो.उप.नि.अे.व्ही. करपुडे-महिला सुरक्षा विभाग (स्था.गु.शाखा,अ.नगर)- तोफखाना पो.ठाणे.
पो.उप.नि. पी. डी. पावसे-नि.कक्ष,अ.नगर.-श.वा.शाखा,अ.नगर.
म.पो.उप.नि. एस. डी. सदावर्ते-नि.कक्ष,अ.नगर.-राहुरी पो.ठाणे
पो.उप.नि. एस. बी. पाडळकर-श.वा. शाखा,अ.नगर - पाथर्डी पो.ठाणे
पो.उपनि.एम. एम. परदेशी-नि.कक्ष.अ.नगर-पाथर्डी पो.ठाणे.
पो.उप.नि. एम. बी. भोसले - तोफखाना-ठाणे-श्रीरामपूर शहर पो.ठाणे.
अ.भा. पो.उप.नि. एस. एन. वाघेला- कोतवाली पो. ठाणे-साई मंदिर, सुरक्षा, शिर्डी.










