नगर- येथील स्टेशन रोडवरील नेवासकर पेट्रोल पंप शेजारच्या सिद्धेश मोटर्स प्रा.लि. व नगर मनमाड रोडवरील मिडास सुझुकी या दोन्हीही शो रुममध...
नगर- येथील स्टेशन रोडवरील नेवासकर पेट्रोल पंप शेजारच्या सिद्धेश मोटर्स प्रा.लि. व नगर मनमाड रोडवरील मिडास सुझुकी या दोन्हीही शो रुममध्ये संपूर्णत: नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेली ‘ न्यू अॅसेस 125’ ही दुचाकी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दाखल झाली आहे, अशी माहिती सिद्धेश मोटर्सचे श्री. सचिन मुनोत आणि मिडास सुझुकीचे श्री.संदिप भापकर यांनी दिली.










