Archive Pages Design$type=blogging

संधिवात रोग तज्ञ डॉ.निलेश पाटील शुक्रवारी नगरमध्ये

नगर:-पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक व इनामदार हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध संधिवात रोग तज्ञ डॉ.निलेश पाटील हे महिन्याच्या तिस-या शुक्रवारी नगरमध...

नगर:-पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक व इनामदार हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध संधिवात रोग तज्ञ डॉ.निलेश पाटील हे महिन्याच्या तिस-या शुक्रवारी नगरमध्ये पाटील हॉस्पिटल,कोठी चौक आणि पंडित हॉस्पिटल, सक्कर चौक येथे उपस्थित राहणार आहे.
आत्तापर्यंत बरेच रुग्णांना संधिवातातून मुक्त केले आहे. ज्यांना जुनाट सांधेदुखीचा त्रास, सांध्यामध्ये पाणी होणे, गुडघे दुखणे, सुजणे व त्यामुळे गुडघ्यात पाणी होणे, सांधे आखडणे, हॅमॅटाइड अर्थराटीस म्हणजेच आमवाताचा त्रास असणे, सांधे दुखीने, रात्री झोप न येणे, सांधे सरळ न होणे, सोरायसिस या रोगामुळे सांधेदुखीचा त्रास होणे, टेनिस एल्बोचा त्रास असणे, हाडे ठिसूळ होणे, जरासा मार लागल्यावर किंवा पडल्यावर हाडे मोडणे, त्वचेवर चट्टे पडणे, अशक्तपणा येणे, झोपेतून उठल्यावर सांधे आखडणे, दुखणे, हा फक्त सांध्याचा आजार नाही तर स्नायू जसे फुफ्फुस रक्त आदिंवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
ल्युपस - पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. चेहर्‍यावर लालसर, वरळ येणे, केस गळणे, सांधे दुखी हे लक्षण असते.मेंदू रक्तवाहिन्या, हृदय अशा अवयवांवर या आजाराचा परिणाम होऊ शकतो. माऊट-गाऊट हा संधिवात आहे. या आजारात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले तर त्याचे सांध्यात सेप्टीक बनतात. मुलत: एकत्र सांधा सुजतो परंतु गुडघा, छोटा मनगट किंवा कोपर हेही सुजू शकतात.
वरील सर्व आजाराबाबत सल्ला, मार्गदर्शन व उपचार सांध्याचा नाश टळून संधिवात रुग्णांचे जीवन बदलू शकते. अधिक माहितीसाठी पाटील हॉस्पिटल फोन 0241:2320651 व पंडित हॉस्पिटल फोन 0241 : 2451212) मध्ये किंवा नितीन वैद्य यांच्याशी मो.8149413715 यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: संधिवात रोग तज्ञ डॉ.निलेश पाटील शुक्रवारी नगरमध्ये
संधिवात रोग तज्ञ डॉ.निलेश पाटील शुक्रवारी नगरमध्ये
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-CfpGxT-C_tZCQlMUWfGFatxfynVV4xvbvMLTCiQyYpG14qf5Qq8bv4CB7-3oN4Q4xZoJKBxoZXq1KYj_jcifvPoCczbsJ7TeMOj8VmhfnQQ5HuDWizqLwbZ5Mgd2HQpC7uojV6y7VTJM/s320/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-CfpGxT-C_tZCQlMUWfGFatxfynVV4xvbvMLTCiQyYpG14qf5Qq8bv4CB7-3oN4Q4xZoJKBxoZXq1KYj_jcifvPoCczbsJ7TeMOj8VmhfnQQ5HuDWizqLwbZ5Mgd2HQpC7uojV6y7VTJM/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_894.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/blog-post_894.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago