श्रीगोंदा - अहमदनगर महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक श्री. दीपक रमेश आल्हाट यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्याच्या उ...
श्रीगोंदा - अहमदनगर महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक श्री. दीपक रमेश आल्हाट यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्याच्या उत्कृष्ठ योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती तसेच महात्मा फुले यांची जयंती यांचे औचित्य साधून, उत्कर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था निंबेनांदूर ता. शेवगाव, या संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.










