4ु6=2 नगर- नगर शहर जीवा-सेना शहर जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद वाघमारे यांची निवड प्रदेशाध्यक्ष नंदकुमार खरे यांनी जाहीर ...
4ु6=2
नगर- नगर शहर जीवा-सेना शहर जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद वाघमारे यांची निवड प्रदेशाध्यक्ष नंदकुमार खरे यांनी जाहीर केली. तसेच नगर शहर कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष प्रशांत साळुंके कार्याध्यक्ष मनोज नन्नवरे, सचिव संदीप सोनवणे, संघटक प्रशांत थोरात तसेच शहरा बरोबरच तालुका कार्यकारिणीवर अध्यक्ष अंकुश आतकर, उपाध्यक्ष सोमनाथ कदम सचिव सचिन घायतळे यांची निवड करुन सर्वांना नियुक्तींचे पत्रे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आली. जीवा-सेनेच्या माध्यमांतून सर्व तरुणांच संघटन करुन त्यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन नूतन शहर जिल्हाध्यक्ष श्रीपाद वाघमारे यांनी सत्काराला उत्तर देताना केले. नवीन पदाधिकार्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना जिवा-सेनेत कामे करताना भेदभाव होणार नाही सर्वांना बरेाबर व विश्वासात घेऊनच संघटनेचे काम करु असे सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष ईश्वर वाघमारे, सचिव योगेश पिंपळे आदि उपस्थित होते.