चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे आयोजित कुस्ती स्पर्धेतील हरिओम केसरीचा मानकरी ठरलेला पै. अतुल कावळे याचा सत्कार करताना शिवसेना शहरप्रमुख ...
चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे आयोजित कुस्ती स्पर्धेतील हरिओम केसरीचा मानकरी ठरलेला पै. अतुल कावळे याचा सत्कार करताना शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम. समवेत अमित तवले, तुषार कपाले, अंकुश शिंदे, संदीप खरपुडे, योगेश चिपाडे, पै. सूरज भुजबळ, पै. भारत बेंद्रे, पै. विकास सासवडे, विकी लोखंडे, तेजस डागा, प्रवीण कानडे, प्रदीप बहिरवाडे, अजय बहिरवाडे, जितू मराठे, सारंग जाधव, परेश लोखंडे, पै. सारंग वाघ आदी.










