नितेश राणे सोबत महाराष्ट्र फोटो ग्राफरच्या समस्या विषयी चर्चा करताना अविनाश पठारे प्रेस फोटोग्राफरचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळाय...
![]() |
| नितेश राणे सोबत महाराष्ट्र फोटो ग्राफरच्या समस्या विषयी चर्चा करताना अविनाश पठारे |
नितेश राणे सोबत महाराष्ट्र फोटो ग्राफरच्या समस्या विषयी चर्चा करताना अविनाश पठारे
दिवसे दिवस गुंडगिरी वाढत, असुन प्रेस फोटो ग्राफरला या प्रवृतीचा ञास होत आहे.अनेक नेते समजणारे गुंड प्रेस फोटो ग्राफरचे महागडे कॅमेरे तोडतात,तर काही सरळ शारिरीक ईजा ही करतात .त्यामुळे प्रेस फोटो ग्राफर मोकळे पणाने काम करू शकत नाही .
संघटना आहे, कायदा आहे परंतु ही प्रवृती वाढू नये या साठी तरूण आमदारांनी नविन राजकारणात येणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्शन करायला हवे .तसेच प्रेस फोटोग्राफरचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळायला हवी.या संर्दभातील प्रश्न मंञीमंडळात मांडण्याचे अश्वासन आ.नितेश राणे यांनी दिले










