Archive Pages Design$type=blogging

अहिल्यादेवी होळकर जयंतीची तयारी पूर्ण

अहिल्यादेवी होळकर  जयंतीची तयारी पूर्ण जामखेड- पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या ज़यंती उत्साहाची तयारी पूर्ण झाली असून, कार्यक्रमास उपस्...

अहिल्यादेवी होळकर जयंतीची तयारी पूर्ण
जामखेड- पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या ज़यंती उत्साहाची तयारी पूर्ण झाली असून, कार्यक्रमास उपस्थित राहता यावे, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.दि. 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील नागरिक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक ए.जी. जाधव यांनी सांगितले. चौंडी येथे जाण्यासाठी अहमदनगर रेलवे स्टेशन हून 25 बस,माळ.ीवाडा बसस्थानकातून 25 बस,जामखेड बसस्थानकातून 25 बस, कर्जत व मिरजगाव बसस्थानकातून प्रत्येकी 10 बसचे नियोजन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा बसस्थानकातून प्रत्येकी 10 बस,बीड जिल्ह्यातील बीड,पाटोदा, आष्टी बसस्थानकांतून प्रत्येकी 10 बस, चौंडीसाठी सोडण्यात येणार आहे. करमाळा बसस्थानकातून 10 बसगाड्या व पुणो जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून 10 बसगाड्या चौंडीसाठी सोडण्यात येणार आहे. तसेच चौंडीसाठी चापडगाव येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक जाधव यांनी कळवले आहे. चौंडी ते इंदूर (इंदौर अशी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. दि. 31 मे रोजी पुण्योक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ना. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चौंडी ते इंदूर या बससेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अहिल्यादेवी होळकर जयंतीची तयारी पूर्ण
अहिल्यादेवी होळकर जयंतीची तयारी पूर्ण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRi6KjscqBa5ptAP4tZhEXuUOZumlBnx503xMvPfTjygjrH5-x8g_GKRzzhYTLcWxNvYngRCtQGoJHjXbFHcRytmXYdWGOfKlmls5Edi5EQPCIogo7n0T_nQegiHBZRWPyFCxTphSwZEhZ/s1600/ahilyabai.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRi6KjscqBa5ptAP4tZhEXuUOZumlBnx503xMvPfTjygjrH5-x8g_GKRzzhYTLcWxNvYngRCtQGoJHjXbFHcRytmXYdWGOfKlmls5Edi5EQPCIogo7n0T_nQegiHBZRWPyFCxTphSwZEhZ/s72-c/ahilyabai.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_42.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_42.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago