Archive Pages Design$type=blogging

पिण्याच्या पान्यासह चार्यासाठी जनावारांचिही होतेय पायपीट

पिण्याच्या पान्यासह चार्यासाठी जनावारांचिही होतेय पायपीट         कुकडी कालव्यामुले पारनेर करांचा घसा झाला तात्पुरता ओला  चंद्रकांत क...


पिण्याच्या पान्यासह चार्यासाठी जनावारांचिही होतेय पायपीट
        कुकडी कालव्यामुले पारनेर करांचा घसा झाला तात्पुरता ओला

 चंद्रकांत कदम ।:पिंपरी जलसेन.
पारनेर तालुक्यातील पश्चिम भागात उन्हाल्याची तीव्रता वाढल्याने नागरिकांसह जनावरे व वन्य प्राण्यांना जिवाची काहिली भागवन्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन, चिंचोली, गांजिभोयारे, वडुले आदि गावांवर आलेली आहे. कुकडी कालव्याला पिण्याचे आवर्तन सुटल्याने पारनेर करांचा घसा तात्पुरता ओला होण्यास मदत झाली आहे.
मार्च, एप्रिल, में महिन्याच्या कडक उन्हात पंखा व एसी ची हवा सोडून घराबाहेर पडण्याची कुन्हाचिही इच्छा होणार नाही आशा परिस्थितीत जिवाची होणारी काहिली व घशाची कोरड भागवन्यासाठी पारनेर करांना भर उन्हाळ्यात पाण्याच्या भट्कंतिसाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनावारांासह शेतकर्यांना सुमारे २,३ किमीचा रोजचा प्रवास करावा लागत आहे. वन्य प्राणी देखिल जंगले सोडून घश्याची कोरड भागवन्यासाठी पानवठ्याच्याशोधात रानोमाळ फिरताना दिसत आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळेना, पिण्यासाठी पाणी मिळेना, आशा परिस्थितीत सरकार काहीच उपाय योजना करत नसल्याने सरकारच्या या उदासिनते बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतमालाला हमिभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी वेळोवेळी आंदोलन करत आहेत. कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल व शेतकर्यांचे अठरा विश्व दारिद्र्य संपेल या आशेने पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्ग कांदा लागवदिकडे वलाला. परंतु नाशिबाचिच साथ नासनार्या या शेतकर्याची पिके पाण्या अभावी हाता तोंडातिल घास निसर्गाने हिरावून घेतला गेला .
नुकतेच कुकडी डावा कालव्याला पाणी आले असल्याने कुकडी कालव्या नजिक असणारी वडझिर, पिंपरी जलसेन, सांगवी सूर्या आदि गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न तात्पुरता सुटला आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन, गांजिभोयारे, चिंचोली, वडझिरे येथे अद्यापही वाडी- वस्त्यांवर टंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शासनाने मंजूर केलेल्या खेपांमधुन पिण्याचे पाणी सर्वत्र पोहचत नसून अपुरे पडत असल्याने टंकर च्या खेपा वाढवण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातिल जनता सध्या दुष्काळ ने होरपळत असुन दुष्काळ निवारण करण्यासाठी शासनाने सर्वोतपरी प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे.तसेच ्जनावरांसाठी मोफत चारा छावन्या सुरु कराव्यात, शेत मजुरांना रोजगार हामी योजनेची तथा तत्सम कामे मिळावित अशी मागणीही आता शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पिण्याच्या पान्यासह चार्यासाठी जनावारांचिही होतेय पायपीट
पिण्याच्या पान्यासह चार्यासाठी जनावारांचिही होतेय पायपीट
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioDJmYTzpfwjSl1i8oVTRYSb_l6tdcremxUpMN3oPF_jaDXpB0QkdUYsH0vyBtUGsT95A-wSdDFzsctjGKX-LLkg_ZCQwrS1pk071NfkONBA3HiElVUXxAkP6R2tlVD9PJOxKdkQpNe0_E/s1600/1242.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioDJmYTzpfwjSl1i8oVTRYSb_l6tdcremxUpMN3oPF_jaDXpB0QkdUYsH0vyBtUGsT95A-wSdDFzsctjGKX-LLkg_ZCQwrS1pk071NfkONBA3HiElVUXxAkP6R2tlVD9PJOxKdkQpNe0_E/s72-c/1242.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_45.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_45.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago